एक जण खाणाखुणा करून बोलत होता ...समोरचा ही खाणाखुणा करून बोलत होता.
तिसरा आला ..तो ही तसेच बोलू लागला.
आता पहिला खूप म्हणजे खूपच वैतागला!! त्याने जवळचा एक कागद घेतला , पेन घेतले आणि त्यावर लिहिले ...
"अरे ...माझी दाढ काढलिये , दाढेत कापूस दाबून धरुन बस म्हणालाय डेंटिस्ट! म्हणून खूणा करतोय मी ... तुम्ही दोघे का खाणाखुणा करताय? " 🤔😒
दुसरे दोघे ....👉 हा ..तू 👈 ..👉 तो 👈 बोलतोय म्हणून मी बोलतोय
😁😁😁😁
#प्रज्ञा
No comments:
Post a Comment